Punarvasu Prakashan Logo

Saramrut + Kathamrut Combo

सारामृत : अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे सन १८९७ मध्ये प्रकाशित झालेले पहिले ‘विस्तृत‘ ओवीबद्ध चरित्र, कै. विष्णू बळवंत थोरात लिखित ‘श्रीस्वामीचरित्र सारामृत’ या ग्रंथाची सटीप, संशोधित व प्रमाणित आवृत्ती

कथामृत : अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे सन १८९७ मध्ये प्रकाशित झालेले पहिले ‘विस्तृत‘ ओवीबद्ध चरित्र, कै. विष्णू बळवंत थोरात लिखित ‘श्रीस्वामीचरित्र सारामृत’ या ‘मूळ' ग्रंथाचा ओवीनुरूप 'गद्य' अनुवाद

Title Saramrut + Kathamrut Combo
Author कै. विष्णू बळवंत थोरात
Translator विवेक दिगंबर वैद्य
Publisher पुनर्वसू प्रकाशन
Editor विवेक दिगंबर वैद्य
Pages 104 + 104
Size 7 x 4.75 in
₹150/- ₹180/-