Punarvasu Prakashan Logo

Shree Nanasaheb Deshpande Charitra

श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे शिष्य परमपूज्य श्रीनानासाहेब देशपांडे (केजकरस्वामी) यांनी देह विसर्जित केला त्या घटनेला यंदाच्या वर्षी म्हणजे पौष व. नवमी, शके १९४२ अर्थात ०६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेचे औचित्य साधून परमपूज्य श्रीनानासाहेब देशपांडे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे तसेच त्यांनी स्थापन केलेल्या केज येथील स्वामीमठाहची समग्र माहिती देणारे पुस्तक.

Marking 125 years since the Mahasamadhi of Shri Swami Samarth’s disciple, Param Pujya Shrinanasaheb Deshpande (Kejkar Swami), this book presents his life, spiritual work, and the legacy of the Swami Math he founded at Kej.

Title Shree Nanasaheb Deshpande Charitra
Author विवेक दिगंबर वैद्य
Publisher पुनर्वसू प्रकाशन
Size 5.5 x 8.5 in
₹50/-