Punarvasu Prakashan Logo

Shree Swami Samartha Gurumandir

अक्कलकोट येथील "श्रीगुरुमंदिर' अर्थात श्रीबाळप्पा मठाचा परिचय करुन देणारा हा पहिला "विस्तृत' ग्रंथ आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराज स्थापित श्रीगुरुमंदिरातील पारंपरिक श्रीगुरूगादीचे महत्त्व, या गादीचे उत्तराधिकारी श्रीबाळप्पा, श्रीगंगाधर महाराज आणि श्रीगजानन महाराज यांचा विस्तृत परिचय, विषयानुरुप असंख्य छायाचित्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

This is the first detailed book on Shri Gurumandir - the sacred Shri Balappa Math at Akkalkot. It explores the Guru lineage founded by Shri Swami Samarth and his successors, Shri Balappa, Shri Gangadhar Maharaj, and Shri Gajanan Maharaj, complemented by rich archival photographs.

Title Shree Swami Samartha Gurumandir
Publisher पुनर्वसू प्रकाशन
Editor विवेक दिगंबर वैद्य
Pages 224
Size 7 x 9.5 in
₹200/- ₹250/-