Punarvasu Prakashan Logo

Swami Charitra (Marathe)

साप्ताहिक पुणे वैभवमधून लेखमालेच्या स्वरुपात प्रसिद्ध होणारे श्रीस्वामीसमर्थांचे चरित्र कै. ग.ब. मुळेकर यांनी संकलित केले आणि सन 1899 मध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर कै. सदाशिव मराठे यांनी सन 1904 मध्ये पुनर्मुद्रण केलेले हे अस्सल व दुर्मिळ चरित्र 115 वर्षाने अलौकिक ग्रंथसंचित उपक्रमाच्या माध्यमातून पुनःप्रकाशित करताना त्यास संग्राह्य मजकूर व दुर्मिळ छायाचित्रांची जोड दिलेली आहे.

Originally serialized in Saptahik Pune Vaibhav and compiled by the late G. B. Mulekar in 1899, this authentic biography of Shri Swami Samarth was reprinted in 1904 by the late Sadashiv Marathe. After 115 years, it returns through the Alaukik Granth Sanchit initiative, enhanced with archival text and rare photographs.

Title Swami Charitra (Marathe)
Author कै. सदाशिव वामन मराठे
Publisher पुनर्वसू प्रकाशन
Editor विवेक दिगंबर वैद्य
Pages 336
Size 4.75 x 7 in
₹200/- ₹250/-