Punarvasu Prakashan Logo

PICTURE BIOGRAPHY

।। माऊली ।।

श्रीगजानन महाराज

श्रीगजानन महाराजांच्या वैविध्यपूर्ण 'भाव'मुद्रा

SHOP NOW >
।। माऊली ।।

SWAMI SAMARTHA BIOGRAPHY

Shree Swami Samartha

The Eternal Archives

The 1904 Marathi biography, now in English.

SHOP NOW >
Shree Swami Samartha

New Arrivals

Shree Swami Samartha Gurumandir

अक्कलकोट येथील "श्रीगुरुमंदिर' अर्थात श्रीबाळप्पा मठाचा परिचय करुन देणारा हा पहिला "विस्तृत' ग्रंथ आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराज स्थापित श्रीगुरुमंदिरातील पारंपरिक श्रीगुरूगादीचे महत्त्व, या गादीचे उत्तराधिकारी श्रीबाळप्पा, श्रीगंगाधर महाराज आणि श्रीगजानन महाराज यांचा विस्तृत परिचय, विषयानुरुप असंख्य छायाचित्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

₹200/- ₹250/-

View Details

Swami Charitra (Marathe)

साप्ताहिक पुणे वैभवमधून लेखमालेच्या स्वरुपात प्रसिद्ध होणारे श्रीस्वामीसमर्थांचे चरित्र कै. ग.ब. मुळेकर यांनी संकलित केले आणि सन 1899 मध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर कै. सदाशिव मराठे यांनी सन 1904 मध्ये पुनर्मुद्रण केलेले हे अस्सल व दुर्मिळ चरित्र 115 वर्षाने अलौकिक ग्रंथसंचित उपक्रमाच्या माध्यमातून पुनःप्रकाशित करताना त्यास संग्राह्य मजकूर व दुर्मिळ छायाचित्रांची जोड दिलेली आहे.

Publication

View More →
Akkalkotastha Swami Charitra
Akkalkotastha Swami Charitra
₹180/-
Dasganu Maharaj Charitra
Dasganu Maharaj Charitra
₹100/-
Delight of Dasbodh
Delight of Dasbodh
₹200/-₹400/-
Geet Dattayan
Geet Dattayan
₹100/-₹120/-

Granth Seva

View More →

No products in this category yet.

Classics

View More →
Shree Swami Krupa 2023
Shree Swami Krupa 2023
₹180/-
Shree Swami Krupa 2022
Shree Swami Krupa 2022
₹120/-
Shree Swami Krupa 2021
Shree Swami Krupa 2021
₹120/-
Shree Swami Krupa 2020
Shree Swami Krupa 2020
₹180/-

Testimonial

TESTIMONIAL

"अप्रतिम ग्रंथसेवा! मनाला शांती देणारे आणि ज्ञानाचा खजिना असलेले हे ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असायलाच हवेत. पुनर्वसु प्रकाशनाचे खूप खूप आभार."

रोहन जोशी, पुणे

TESTIMONIAL

"खूप दिवसांपासून शोधत असलेले दुर्मिळ ग्रंथ येथे मिळाले. वेबसाइट वापरण्यास खूप सोपी आहे आणि डिलिव्हरी पण वेळेवर झाली. धन्यवाद!"

प्रिया देशमुख, नागपूर

TESTIMONIAL

"श्री स्वामी समर्थ महाराजांवरील ग्रंथांचा अद्भुत संग्रह. वाचनातून मिळणारा अनुभव अवर्णनीय आहे. नक्कीच पुन्हा खरेदी करेन."

संदीप कुलकर्णी, मुंबई