http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

SHRI SWAMIKRUPA_2020
Offer: ₹ 180.00
Title श्रीस्वामीकृपा २०२०
Editor विवेक दिगंबर वैद्य
Category दीपावली वार्षिक ग्रंथ
RNI MAHMAR/2011/41131
Pages 168 पृष्ठे
Size मोठा आकार (डबल क्राऊन )
Print Book Price 180 रुपये
e-book Price 144 रुपये
Availability:
Code:
Out of Print
90151

"श्रीस्वामीकृपा २०२०" दशकपूर्ती विशेष ग्रंथ"
"श्रीगुरुलीलामृत ग्रंथ : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष"
विशेष आकर्षण : अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थांचे शिष्य थोर सत्पुरुष श्रीआनंदभारती महाराज यांच्या प्रेरणेतून व कै गोपाळराव विद्वांस यांच्या लेखणीतून साकारलेल्या "श्रीगुरुलीलामृत" या अद्वितीय ग्रंथाच्या लेखन-प्रारंभाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, "श्रीगुरुलीलामृत" ग्रंथाचा समग्र गद्य भावानुवाद त्या सोबतच दुर्मिळ छायाचित्रासह श्रीआनंदभारती महाराज यांचे समग्र चरित्र.