Click on book cover for preview
GURU_LILAMRUT (55 ADHYAY)
Offer: ₹ 500.00
Title | श्रीगुरुलीलामृत (५५ अध्यायी) |
Category | पोथी (पारायण ग्रंथ) |
Author | ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वांबोरीकर |
Editor | विवेक दिगंबर वैद्य |
Publisher | धार्मिक प्रकाशन |
Pages | 728 पृष्ठे |
Size | डबल क्राऊन (मोठा आकार) पुठ्ठा बांधणी |
Print Book Price | 500 रुपये |
श्रीस्वामीसमर्थांचा सहवास लाभलेल्या ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य अर्थात वामनबुवा वांबोरीकर यांनी "श्रीगुरूलीलामृत' हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. या 55 अध्यायी पोथीमध्ये मूळ अध्यायांसोबत प्रत्येक अध्यायाचे कथासार, प्रसंगानुरुप रेखाचित्रे तसेच पारायण सप्ताह करणाऱ्या भाविकांसाठी पाठ-पारायण पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासोबतच ब्रह्मनिष्ठ वामनबुवांचे चरित्र आणि त्यांच्या रचना देखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
This Poetic Biography of Shree Swami Samarth Maharaj (Akkolkot) was written by Late Vaman Raoji Vaidya alias Brahmanishtha Vamanbuva Vamborikar in 55 Chapters. |