http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

Shree Swami Charitra Saramrut and Kathamrut
Offer: ₹ 150.00
Title श्रीस्वामीसमर्थ चरित्र सारामृत व कथामृत
Author कै. विष्णू बळवंत थोरात
Translator विवेक दिगंबर वैद्य
Pages 104 + 104
Size क्राऊन
Print Book Price 180
Availability:
Code:
In Stock
30075

प्रत्येक स्वामीभक्तांच्या घरात असावयासच हवा असा
१२५ वर्षांची अलौकिक परंपरा लाभलेला ग्रंथ

श्रीस्वामीचरित्र सारामृत
सन १८९७ मध्ये प्रकाशित झालेले कै. विष्णू बळवंत थोरात लिखित श्रीस्वामीसमर्थांचे ओवीबद्ध चरित्र सटीप व पाठ-पारायण पद्धतीसह

श्रीस्वामीचरित्र कथामृत
कै. विष्णू बळवंत थोरात लिखित ‘श्रीस्वामीचरित्र सारामृत’ या ‘मूळ' ग्रंथाचा ओवीनुरूप 'गद्य' अनुवाद
अनुवादकर्ते : विवेक दिगंबर वैद्य