http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

SWAMI CHARITRA (MARATHE)
Offer: ₹ 200.00
Title श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व सागर चरित्र
Presenter कै . सदाशिव वामन मराठे
Editor विवेक दिगंबर वैद्य
Catetory चरित्र (दुर्मिळ)
ISBN 978-81-939190-2-6
Pages 336 पृष्ठे
Size क्राऊन
Print Book Price 250
E-book Price 200
Availability:
Code:
In Stock
30080

साप्ताहिक पुणे वैभवमधून लेखमालेच्या स्वरुपात प्रसिद्ध होणारे श्रीस्वामीसमर्थांचे चरित्र कै. ग.ब. मुळेकर यांनी संकलित केले आणि सन 1899 मध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर कै. सदाशिव मराठे यांनी सन 1904 मध्ये पुनर्मुद्रण केलेले हे अस्सल व दुर्मिळ चरित्र 115 वर्षाने अलौकिक ग्रंथसंचित उपक्रमाच्या माध्यमातून पुनःप्रकाशित करताना त्यास संग्राह्य मजकूर व दुर्मिळ छायाचित्रांची जोड दिलेली आहे.
The first Detailed Biography of Shree Swami Samarth Maharaj (Akkolkot) in Marathi was published in 1899 and 1904. After a huge gap of 115 years, Now Special Edition of this Biography is available with some rich information and rare photographs, since 2019.