http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

SHREE SWAMI PATH
Offer: ₹ 150.00
Title श्रीस्वामीपाठ
Pages 48 पृष्ठे
Size पॉकेट साईझ
Printed Book Price 200 रुपये (१० प्रति)
Discounted Price 150 रुपये (१० प्रति)
Availability:
Code:
In Stock
30116

श्रीस्वामीसुत महाराज विरचित “श्रीस्वामीपाठ”
श्रीज्ञानेश्वर माऊली लिखित “हरिपाठ” या दिव्य अलौकिक रचनेइतकेच महत्त्व राखणारी…
श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे “श्रीस्वामीपाठ”
नित्य पठणासाठी योग्य आणि विशेष फलदायी असा हा ३१ अभंगांचा “श्रीस्वामीपाठ” भाविक तसेच साधक अशा दोघांनाही विशेष उपयुक्त आहे.