Click on book cover for preview
GEETDATTAYAN
Offer: ₹ 100.00
Title | गीतदत्तायन |
Editor | विवेक दिगंबर वैद्य |
Pages | 136 पृष्ठे |
Size | मोठा आकार (डबल क्राऊन) |
Print Book Price | 120 रुपये |
Discounted Price | 100 रुपये |
अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थ महाराज मंगळवेढे येथे वास्तव्यास होते तेव्हापासून त्यांच्या सान्निध्यात असलेल्या "नाईक-करंडे" घराण्यातील कै. गणपतराव रामचंद्र नाईक यांनी लिहिलेल्या "गीत दत्तायन" या संग्राह्य ग्रंथाची नवी सुधारित आवृत्ती. . सन १८३४ पासून श्रीस्वामीमहाराजांचा प्रदीर्घ सहवास लाभलेल्या "नाईक-करंडे" या कृपावंत घराण्याचा समग्र इतिहास, अनेक आठवणी आणि दुर्मिळ छायाचित्रे तसेच, श्रीदत्तात्रेय ते श्रीस्वामीसमर्थ या सांप्रदायिक परंपरेचा रसाळ प्रासादिक पद्यमय वृत्तांत अर्थात "गीत दत्तायन" सोबतच श्रीस्वामीसमर्थांचे (फ्रेम करण्याजोगे) रंगीत चित्र 'प्रसादभेट' स्वरूपात. |