http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

SWAMI SAMARTH_GURUMANDIR
Offer: ₹ 200.00
Title श्री स्वामी समर्थांचे गुरुमंदिर
Category चरित्र
Language मराठी
ISBN 978-81-938588-9-9
Pages 200 पृष्ठे
Size डबल क्राऊन (मोठा आकार)
Price 250 रुपये
e-Book Price 180 रुपये
Availability:
Code:
In Stock
40130

अक्कलकोट येथील "श्रीगुरुमंदिर' अर्थात श्रीबाळप्पा मठाचा परिचय करुन देणारा हा पहिला "विस्तृत' ग्रंथ आहे.
श्रीस्वामीसमर्थ महाराज स्थापित श्रीगुरुमंदिरातील पारंपरिक श्रीगुरूगादीचे महत्त्व, या गादीचे उत्तराधिकारी श्रीबाळप्पा, श्रीगंगाधर महाराज आणि श्रीगजानन महाराज यांचा विस्तृत परिचय, विषयानुरुप असंख्य छायाचित्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
This book contains detailed information of Shree Gurumandir and Successor of 'Gurugadee' which was established by Shree Swami Samarth in Akkolkot.