http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

NANASAHEB DESHPANDE CHARITRA
Offer: ₹ 50.00
Title श्री नानासाहेब देशपांडे चरित्र
Author विवेक दिगंबर वैद्य
Category चरित्र
ISBN 978-81-951201-1-6
Pages 48 पृष्ठे
Size डेमी साईज
Book Price 50 रुपये
Availability:
Code:
In Stock
40150

श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे शिष्य परमपूज्य श्रीनानासाहेब देशपांडे (केजकरस्वामी) यांनी देह विसर्जित केला त्या घटनेला यंदाच्या वर्षी म्हणजे पौष व. नवमी, शके १९४२ अर्थात ०६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेचे औचित्य साधून परमपूज्य श्रीनानासाहेब देशपांडे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे तसेच त्यांनी स्थापन केलेल्या केज येथील श्रीस्वामीमठाहची समग्र माहिती देणारे पुस्तक.