http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

SWAMI CHARITRA (MADHAVACHARYA)
Offer: ₹ 100.00
Title अक्कलकोटस्थ श्रीस्वामीचरित्र (संस्कृत-मराठी)
Author कै. माधवाचार्य म्हैसलगीकर
Editor विवेक दिगंबर वैद्य
Translator जनार्दन सोनगडकर-वसंत गोडबोले-कमलेश वैद्य
Category चरित्र (दुर्मिळ)
ISBN 978-81-938588-3-7
Pages 80 पृष्ठे
Size डेमी साईज
Print Book Price 100 रुपये
Availability:
Code:
In Stock
30125

श्रीस्वामीसमर्थ (अक्कलकोट) महाराज यांचे सन 1872 मध्ये प्रसिद्ध झालेले हे पहिले संस्कृत ओवीबद्ध चरित्र आहे.
कै. माधवाचार्य मैसलगीकर यांनी लिहिलेला अक्कलकोटस्थ श्रीस्वामीचरित्र हा श्रीस्वामीसमर्थांचा संस्कृत भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ आहे. श्रीस्वामींचे हे अस्सल व दुर्मिळ चरित्र तब्बल 145 वर्षांनी अलौकिक ग्रंथसंचित उपक्रमाच्या माध्यमातून पुनःप्रकाशित करण्यात आले. नव्या स्वरुपातील अक्कलकोटस्थ श्रीस्वामीचरित्र हा संस्कृत चरित्र ग्रंथ आता मराठी व इंग्रजी अनुवादासह उपलब्ध आहे.
The first Biography of Shree Swami Samarth Maharaj (Akkolkot) in Sanskrit (by Madhavacharya Mhaisalagikar) was originally published in 1872. After a huge gap of 145 years, Now Special Edition of this Sanskrit Biography is available with Marathi and English translation, since 2017.