http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

SHRIPAD BHUSHAN (DELUX)
Offer: ₹ 150.00
Title श्रीपादभूषण (डिलक्स)
Author कै. सखाराम बाळकृष्ण सरनाईक (चांबळीकर)
Editor विवेक दिगंबर वैद्य
Translator विवेक दिगंबर वैद्य-कमलेश वैद्य
Category चरित्र (दुर्मिळ)
ISBN 978-81-938588-2-0
Pages 144 पृष्ठे
Size डेमी साईज
Print Book Price 150 रुपये
Availability:
Code:
In Stock
30120

श्रीस्वामीसमर्थ (अक्कलकोट) महाराज यांचे सन 1871 मध्ये प्रसिद्ध झालेले हे पहिले मराठी ओवीबद्ध चरित्र आहे.
प्रसिद्ध नाटककार कै. सखाराम बाळकृष्ण सरनाईक यांनी लिहिलेला श्रीपादभूषण हा श्रीस्वामीसमर्थांचा पहिला ओवीबद्ध चरित्र ग्रंथ आहे. श्रीस्वामींचे हे अस्सल व दुर्मिळ चरित्र तब्बल 146 वर्षांनी अलौकिक ग्रंथसंचित उपक्रमाच्या माध्यमातून पुनःप्रकाशित करण्यात आले. नव्या स्वरुपातील श्रीपादभूषण हा ओवीबद्ध चरित्र ग्रंथ आता मराठी व इंग्रजी अनुवादासह आणि पारायण प्रतीमध्ये उपलब्ध आहे.
The first Poetic Biography of Shree Swami Samarth Maharaj (Akkolkot) in Marathi (by Sakharam Balkrishna Sarnaik) was originally published in 1871. After a huge gap of 146 years, Now Special and Paperback Edition of this Biography is available with Marathi and English translation, since 2017.