Click on book cover for preview
SHRI_MARTANDVIJAY
Offer: ₹ 500.00
Title | श्रीमार्तण्डविजय |
Category | पोथी (पारायण ग्रंथ) |
Author | श्रीगंगाधरकवी |
Editor-Translator | विवेक दिगंबर वैद्य |
Publisher | धार्मिक प्रकाशन |
Pages | 504 पृष्ठे |
Size | डबल क्राऊन (मोठा आकार) पुठ्ठा बांधणी |
Print Book Price | 500 रुपये |
"श्रीमार्तण्डविजय' हा शैवसंप्रदायातील महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून ओळखला जातो. श्रीगंगाधर कवी लिखित या ग्रंथाचे संपादन विवेक दिगंबर वैद्य यांनी केले असून प्रत्येक अध्यायाचे कथासार, प्रसंगानुरुप रेखाचित्रे तसेच पारायण सप्ताह करणाऱ्या भाविकांसाठी पाठ-पारायण पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. सोबतच, देव खंडोबा आणि कुळाचाराची समग्र माहिती देखील देण्यात आली आहे.
This is a translation of 'Shree Martand Vijay' which is a famous Poetic Biography of Lord Khandoba by Shrigangadhar kavi. |