http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

GURU_LILAMRUT (21 ADHYAY)
Offer: ₹ 200.00
Title श्रीगुरुलीलामृत (२१ अध्यायी)
Catetory पोथी (पारायण ग्रंथ)
Author कै. गोपाळराव विद्वांस
Editor-Translator विवेक दिगंबर वैद्य
Publisher धार्मिक प्रकाशन
Pages 400 पृष्ठे
Size क्राऊन (पुठ्ठा बांधणी)
Print Book Price 200 रुपये
Availability:
Code:
In Stock
70101

श्रीआनंदभारती महाराजांच्या प्रेरणेने कै. गोपाळराव विद्वांस यांनी लिहिलेला "श्रीगुरूलीलामृत' हा पहिला विस्तृत ओवीबद्ध ग्रंथ आहे. "श्रीगुरूलीलामृत' या 21 अध्यायी पोथीमध्ये प्रत्येक अध्यायाचे कथासार, प्रसंगानुरुप रेखाचित्रे व पारायण सप्ताह करणाऱ्या भाविकांसाठी पाठ-पारायण पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
This Poetic Biography of Shree Swami Samarth Maharaj (Akkolkot) was written by Late Gopalrao Vidwans in 21 Chapters.