http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

MANIKPRABHU CHARITRA
Offer: ₹ 150.00
Title श्रीमाणिकप्रभू चरित्र
Author कै. रामचंद्रबोवा सोलापूरकर
Editor विवेक दिगंबर वैद्य
Category चरित्र (दुर्मिळ)
ISBN 978-81-938588-5-1
Pages 160 पृष्ठे
Size क्राऊन
Printed Book Price 150 रुपये
Availability:
Code:
In Stock
30105

श्रीमाणिकप्रभू महाराज (हुमणाबाद) यांचे सन 1889 मध्ये प्रसिद्ध झालेले हे पहिले गद्य चरित्र आहे.
श्रीदत्तात्रेयांचे तिसरे अवतार, सुप्रसिद्ध सत्पुरुष श्रीमाणिकप्रभू सन 1865 मध्ये समाधिस्थ झाल्यावर 24 वर्षांनी हे चरित्र प्रसिद्ध झाले. श्रीमाणिकप्रभूंचा सहवास लाभलेले त्यांचे शिष्य कै. रामचंद्रबोवा सोलापूरकर यांनी लिहिलेले आणि श्रीमाणिकप्रभूंचे सर्वप्रथम प्रसिद्ध झालेले हे अस्सल व दुर्मिळ चरित्र अलौकिक ग्रंथसंचित या उपक्रमाच्या माध्यमातून पुनःप्रकाशित करण्यात आले आहे.
The first Biography of Shree Manikprabhu Maharaj (Humnabad) in Marathi (by Ramchandrabova Solapurkar) was originally published in 1889. After a huge gap of 128 years, Now revised Special Edition of this Biography is available since 2017.