http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

JAI GURU_MANIK
Offer: ₹ 250.00
Title जय गुरु माणिक
Editor विवेक दिगंबर वैद्य
Category संदर्भ साहित्य
Pages 224 पृष्ठे
Size डबल क्राऊन (मोठा आकार)
Print Book Price 250 रुपये
e-book Price 200 रुपये
Availability:
Code:
In Stock
40125

श्रीमाणिकप्रभू महाराज (हुमणाबाद) यांचे दुर्मिळ गद्य चरित्र तसेच त्यांच्या अवतारकार्यातील ठळक घटना, श्रीमाणिकप्रभूंनी स्थापन केलेला सकलमत पंथ, श्रीप्रभूमहाराजांच्या सांप्रदायिक उत्तराधिकाऱ्यांचा विस्तृत परिचय तसेच श्रीक्षेत्र माणिकनगरचा सचित्र, साग्र परिचय यामुळे हा ग्रंथ "संग्राह्य' आणि "परिपूर्ण' झालेला आहे.
A rare biography of Shree Manikprabhu, Complete information of Sakalmat Sampraday and Prabhu's disciple and detailed intro of Shreekshetra Manik Nagar gives richness to this book.