Click on book cover for preview
HEARKEN MY MIND (MANACHE SHLOK)
Title | Hearken My Mind |
Author | शंकर पंडित |
Editor | विवेक दिगंबर वैद्य |
Category | संदर्भ साहित्य |
ISBN | 1111 |
Pages | 128 पृष्ठे |
Size | डबल क्राऊन (मोठा आकार) |
Print Book Price | 150 रुपये |
e-book Price | 120 रुपये |
'Hearken my mind' या पुस्तकाद्वारे समर्थ श्रीरामदासस्वामी रचित "मनाचे श्लोक' प्रथमच मूळ हस्ताक्षरात आणि इंग्रजी अनुवादासह प्रसिद्ध झाले आहेत. त्यासोबत श्रीरामदासस्वामींचे चरित्र, त्यांची प्रमुख काव्ये आणि विषयानुरुप छायाचित्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
'Manache Shlok' in actual handwriting of Kalyanswami, alongwith English translation are the unique features of this book. |