http://swamikrupa.org
विशेष सवलत योजना
http://swamikrupa.org

Click on book cover for preview

SHRI DASGANU CHARITRA
Offer: ₹ 100.00
Title श्रीदासगणू महाराज चरित्र
Author कै. रमेश सहस्रबुद्धे
Category चरित्र
Pages 96 पृष्ठे
Size डबल क्राऊन (मोठा आकार)
Print Book Price 100 रुपये
Availability:
Code:
In Stock
40120

"आधुनिक महिपती' म्हणून सुपरिचित असलेल्या संतकवी श्रीदासगणू महाराजांचे हे एकमेव विस्तृत चरित्र आहे.
श्रीदासगणूंचे वंशज, कै. रमेश सहस्त्रबुद्धे लिखित या चरित्रग्रंथामध्ये श्रीदासगणूंच्या प्रापंचिक व पारमार्थिक आयुष्याचा थक्क करणारा प्रवास उलगडलेला आहे. प्रसंगानुरुप छायाचित्रे, श्रीदासगणूंचा जीवनपट आणि अभ्यासपूर्ण ग्रंथसूची हे या चरित्रग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
A complete and detailed biography of famous poet 'Sant-kavi Shree Dasganu Maharaj'